मुक्ताईनगर येथे विकासकामांचे भुमिपूजन

0

मुक्ताईनगर : शहरात आमदार एकनाथराव खडसे यांचा प्रयत्नांनी मंजुर झालेल्या विकास कामांचे भूमिपूजन खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी योगेश कोलते, पंचायत समिती सभापती राजु माळी, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, सरचिटणीस सतीश चौधरी, सरपंच ललित महाजन, शहराध्यक्ष मनोज तळेले, रमेश सापधरे, प्रवीण पाटील, रेणुका मनोज तळेले, निलेश मालवेकर आदी उपस्थित होते.