मुक्ताईनगरात दुचाकी चोरताना धुळे जिल्ह्यातील चोरटा जाळ्यात

0

मुक्ताईनगर- शहरातील बुधवार रस्त्यावरील वराडे कॉम्प्लेक्समध्ये संजय वराडे यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक एम.एच 19 बी.पी 357) ही दुचाकी चोरताना चोरट्यास मंगळवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. वराडे यांच्यासह तीन साथीदारांनी एकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयीताच्या खिशात मिळालेल्या आधारकार्डवरून त्याचे विरेन विरेंद्रसिंग उमरावसिंग (इंद्रानगर, कुसुंबा, जि.जळगाव) या नावाचे आधार कार्ड आढळले आहे.

Copy