मुंबई मेट्रो ३ मार्गिका एम.एम.आर.सी.चा पावसाळी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज

0

मुंबई : ३३.५ कि.मी. भुयारी मेट्रो ची निर्मिती करणाऱ्या एम.एम.आर.सी.चा पावसाळी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज झाला आहे. एकूण ४२८ जल-शोषण पंम्प आणि १५ तात्काळ सेवा वाहनं यांचं आयोजन मुंबई मेट्रो ३ च्या सात पॅकेजेससाठी करण्यात आलं आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो ३ मार्गिका असा आहे. या मार्गावरील आपत्ती नियंत्रणासाठी आपत्ती नियंत्रण कक्ष +९१९१३६८०५०६५ आणि +९१७५०६७०६४७७ याठिकाणी संपर्क साधता येणार आहे.

Copy