महापौर यांनी मानले जैन इरिगेशनचे आभार

0

जळगाव। जैन इरिगेशनचे मालक अशोक जैन यांनी मनपाच्या महापौर भारती सोनवणे यांच्या विनंतीला मान देऊन जैन इरिगेशनचे फायर फायटरने जळगावात फवारणी करून दिली. त्याबद्दल महापौरांनी त्यांचे आभार आहेत.

Copy