Private Advt

महानगरपालिकेतर्फे तीन महिन्यात बाराशे कुत्र्यांचे झाले निर्बीजीकरण

जळगाव – जळगाव शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संख्येवर अंकुश ठेवण्यासाठी महानगरपालिकेतर्फे निर्बीजीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यात बाराशे भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे.

महापालिकेने नंदुरबार येथील संस्थेला भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण याचा ऑगस्ट महिन्यात दिला आहे. गेल्या तीन महिन्यात शहरातील विविध भागात भटक्या स्वरांचा हल्ल्यात 77 जण जखमी झाले आहेत. यामुळे आता निर्बीजीकरण मोहीम अजून गतीने राबवण्यात यावी अशी नागरिकांची इच्छा आहे.

 

शहरात भटक्या स्वरांची संख्या १९ हजार आहे. एबीजी कारणांमुळे ही संख्या आता कमी होईल असे नागरिकांना वाटत आहे.