मसाला’किंग’ चुनीलाल गुलाटी यांच्या निधनाची केवळ अफवा;कुटुंबीयांकडून खुलासा

0

नवी दिल्ली- मसाल्याचे बादशहा एमडीएच मसाल्याचे मालक चुनीलाल गुलाटी अर्थात महाशय धर्मपाल यांच्या निधनाची बातमी सर्वच माध्यमात आली. मात्र त्यांच्या निधनाची खोटी अफवा पसरविण्यात आल्याची माहिती खुद्द त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी व्हिडियो शेअर केले असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले आहे.

गुलाटी यांच्या निधनाची बातमी ऐकून आम्ही आश्चर्यचकीत झालो असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.

Copy