मराठा आरक्षणावरील सुनावणी पूर्ण: बुधवारी पुढील सुनावणी !

0

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षण आणि पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाबाबत सुनावणी झाली. आजची सुनावणी संपली असून बुधवारी १५ जुलैला अंतिम आदेशासाठी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने संबंधित वकिलांना त्यांचे म्हणणे लेखी मांडण्याच्या सूचना केल्या आहेत.

 

Copy