मनसेत ‘मेगाप्रवेश’: भाजप कार्यकर्त्यांसह ५०० उत्तर भारतीय मनसेत

0

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मेगा प्रवेश झाले आहे. मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले आहे. भाजपचे ठाणे, वसई येथील कार्यकर्ते आणि तब्बल ५०० उत्तर भारतीयांनी आज बुधवारी १० रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला आहे. आगामी मुंबई, नवीमुंबई, ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये इनकमिंग सुरु असल्याने मनसेची ताकत वाढली आहे.

भाजपचे आमदार राम कदम यांच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.

Copy