मनपा स्थायी समिती सभापती पदी राजेंद्र घुगे पाटील

0

जळगाव:मनपा स्थायी समिती सभापती पदासाठी भाजप कडून राजेंद्र घुगे पाटील तर शिवसेनेकडून नितीन बरडे यांनी अर्ज दाखल केले होते. शुक्रवारी झालेल्या निवडी दरम्यान शिवसेनेचे नितीन बरडे यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे राजेंद्र घुगे पाटील यांची बिनविरोध  निवड झाली आहे.

Copy