मनपा अतिक्रमणच्या पथकावर दगडफेक

0

जळगाव– राजकमल चौकात अतिक्रमणाची कारवाई करण्यासाठी उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह पथक गेले होते. यावेळी काही विक्रेत्यासह टारगट तरुणांनी पथकावर दगडफेक केली. यात दीपक कोळी या कर्मचाऱ्यास दुखापत झाली आहे. तसेच ट्रॅक्टरचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

Copy