मंत्र्यांनी स्वार्थासोबतच परमार्थही करावा

0

राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची कोपरखळी

फैजपूर- राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या धडाकेबाज भाषणात एवढे मंत्री एकत्र व्यासपीठावर येणे ही बाब दुर्मीळ असल्याचे सांगत तेव्हा सर्वांनी स्वार्थाबरोबर परमार्थही करावा, अशी मिश्किली करत या कार्यशाळेचे कौतुक केले. कार्यशाळेतून शेतकर्‍यांनी केवळ भाषणे एकूण न जाता त्याची अंमलबजावणी करावी त्याच वेळी शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावेल, असा आशावादही व्यक्त केला. त्यांनी अर्थमंत्र्यांचा उल्लेख गल्ला मंत्री असा केला तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पाटील यांच्या कोपरखळी मुनगंटीवार गल्ला असलेतरी
गल्ला भरू नाही, अशी कोटीही केली.

Copy