मंत्री विष्णू सवरा यांच्याकडून मानसीचे अभिनंदन!

0

वाडा (संतोष पाटील) – प्रज्ञा शोध परिक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम आलेल्या मानसी दिंगबर पाटील हीचा नुकताच राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांच्याकडून घरी जाऊन येथोच्चित अभिनंदन करण्यात आले.

यावेळी भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य बाबाजी काठोले,भाजपचे वाडा तालुका अध्यक्ष संदीप पवार,मानसीचे आई- वडील व शिक्षक वृंद उपस्थित होते.मानसी ही सद्या सातवी इयत्तेत पां.जा हायस्कूल येथे शिकत आहे.