Private Advt

भेंडी पिकावर किडीरोगाचा प्रादुर्भाव

0

चिंबळी : दोन महिन्यांपुर्वी भेंडी पिकाची लागवड टोकन पध्दतीने केली आहे. विविध प्रकारच्या औषधांची फवारणी, खुरपणी, वेळोवेळी पाणी देऊनही, पिकाची योग्य पद्धतीने निगा राखली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासुन हवामानात बद्दल झाल्याने भेंडी पिकावर तांबेरा व काळ्या किडी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्न घटले भाजार भाव नसल्यामुळे शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे.