भुसावळ शहर पोलिस ठाण्यात महामानवास अभिवादन

0

भुसावळ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांनी पोलिस ठाण्यात महामानवाच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी सिद्धीविनायक ग्रुपचे संचालक यतीन ढाके, पोलिस कर्मचारी संजय पाटील, गोपनीय शाखेचे प्रमोद पाटील, राजेश बोदडे, सोपान पाटील, अनिल चौधरी, विनोद तडवी व कर्मचारी उपस्थित होते.

Copy