भुसावळ विभागांमध्ये मेकॅनिकल विभागातर्फे मास्कचे ईन हाऊस उत्पादन

0

भुसावळ : कोविड-19 साथीच्या पार्श्वभूमीवर, मास्क अत्यावश्यक वस्तूंची भुसावळ विभागांमध्ये मेकॅनिकल विभागात मास्कची इन-हाऊस निर्मिती केली जात असून त्याचा उपयोग आरोग्य सेवा कर्मचारी आणि आवश्यक कर्तव्यावर तैनात असलेल्या रेल्वे कर्मचार्‍यांकडून करता येईल. मास्क बनवण्याचे हे कार्य आपल्या घरी मेकॅनिकल विभागातील कर्मचारी ज्योती शितोळे करीत आहे. त्यामध्ये आतापर्यंत एक हजार 100 मास्क बनवून तयार करण्यात आले आहेत आणि अजून बनवण्याचे कार्य चालू आहे आणि हे मास्क रेल्वे कर्मचारी व गरजू लोकांना देण्यात येणार आहेत.

Copy