भुसावळ ग्रामीणमध्ये नागरीकांची मोफत आरोग्य तपासणी

0

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळ ग्रामीणमध्ये नागरीकांची नुकतीच आरोग्य तपासणी करण्यात आली. रवींद्र भालेराव, प्रा.प्रशांत बोदवडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबवण्यात आली. रवींद्र भालेराव यांनी स्वखर्चाने टेम्परेचर मीटर उपलब्ध करून दिल्याने भुसावळ ग्रामीण भागातील आबाल वृध्दांची शारीरी तापमानाची मोजणी करुन रजिस्टर मधे नोंद करण्यात आली.

यांचे लाभले सहकार्य
तुजितसिंग चौधरी, मुकेश महाजन, नितीन ठाकरे, सागर काटकर, प्रबोध महाले, प्रशांत लोखंडे, प्रीतम महाले, रोहन बरडे, यश सनासे, उमेश बोरनारे, पंकज वाणी, योगेश सहानी, सौरभ पाटील, जीवन पाटील, शैलेश सहानी इतर सदस्यानी अथक परीश्रम केले. दरम्यान, भुसावळ ग्रामीण परीसरातील लोकांचा तापमानाचा डाटा तयार करून कोविड 19 बद्दल समज गैरसमज लोकांना अवगत करण्याचे काम महाकालेश्वर मंडळ काम करीत आहे.

Copy