भुसावळात मरीमातेच्या जयघोषात ओढल्या बारागाड्या

0

भुसावळ : स्व.शंकर चिमण पाटील यांच्या आशीर्वादाने सालाबादाप्रमाणे शुक्रवारी शहरातील गंगाराम प्लॉट भागात मरीमातेचा जयघोष करीत बारागाड्या ओढण्यात आल्या. भगत दत्तु सुरेश महाजन व बगले रीतेष शरद महाजन व निलेश सदाशिव पाटील यांनी काही अंतरापर्यंत बैलगाड्या ओढल्या. प्रसंगी भाविकांनी मरीमातेच्या नावाने जयघोष केला. प्रसंगी बाजारपेठ पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
यशस्वीतेसाठी गब्बर पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, किरण महाजन, प्रा.सुनील नेवे, अशोक चौधरी, किशोर कोलते, भानुदास पाटील, सुभाष पाटील, प्रशांत नरवाडे, सुरेश जावळे, नितीन नाले, निलेश कोलते, निलेश कोळी, बाबुभाई सोलंकी, संतोष कोलते, अभय फालक, दीपा ढाके, रवी पाटील, नरहरी पाटील, मधू ढाके, बापू पाटील, राजु भंगाळे, प्रदीप मुंडे, हर्षल वारके, यतीन पाटील, मयुर चौधरी, निलेश लोखंडे, सुधाकर लोखंडे, शुभम पाटील, लोकेश नाले, अक्षय खडसे, गोकुळ पाटील, बंडू पाटील, गिरीष भिरूड, निरज बाणाईत, राहुल पाटील, जयेश ढाके, मधू पाटील, मनोज कोलते, गिरीश पाटील, सुमित पाचपांडे, गोलु वायकोळे, स्वप्निल भारंबे, सुमित देवकर, गोलुु ठाकुर, चंदण दोबीभुषण भंगाळे, गोलु चौधरी, वासु वराडे, किरण पाटील, किशोर कोलते, विलास पगारे, विशाल भंगाळे मित्र मंडळ, मातृभूमी मंडळ, श्रीराम मंडळ, सर्वोदय मंडळ, आनंद मंडळ, अष्टभुजा मंडळ, शिवराय मंडळ, नमस्कार मंडळ, भद्रकाली मंडळ, साधना मंडळ, सत्कार मंडळ व भवानी पेठ मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले.

Copy