भुसावळात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला

The body of an unknown youth was found in Bhusawal भुसावळ : बसस्थानकासमोरील रेल्वेच्या मोकळ्या जागेत 25 ते 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह गुरुवारी आढळला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बसस्थानकासमोरील रेल्वेच्या मोकळ्या जागेत 25 ते 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. तपास एएसआय सत्तार शेख करीत आहेत.