भुसावळातील विवाहितेचा विनयभंग

molestation of a married woman in Bhusawla demanding body pleasure भुसावळ : विवाहितेशी फोन संभाषण साधून शरीर सुखाची मागणी करीत धमकी देणार्‍या आरोपीविरोधात बाजारपेठ पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बाजारपेठ पोलिसात गुन्हा
शहरातील एका भागातील 35 विवाहितेशी आरोपी प्रताप संतोष सुरवाडे (राका नगर, फेज- 1, भुसावळ) याने 2019, 20 मे 2021 व 17 जुलै 2022 रोजी फोनवर तसेच प्रत्यक्ष समोर येवून शरीरसुखाची मागणी केली मला भेटत जा नाही तुझ्या पतीला व मुलांना मारेल, अशी धमकी दिली. तपास सहाय्यक निरीक्षक सुदर्शन वाघमारे करीत आहेत.