भुसावळातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना शाखेचे उद्घाटन

0

भुसावळ- शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिवसेना शाखेचे उद्घाटन गडकरी नगरातील शंभू राजे चौकात करण्यात आले. ज्येष्ठ शिवसैनिक माजी जिल्हा प्रमुख अ‍ॅड.जगदीश कापडे तसेच जिल्हा उपप्रमुख अ‍ॅड.श्याम गोंदेकर यांच्या हस्ते शिवसेना शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक मुकेश गुंजाळ, विभागप्रमुख नाना मोरे, वैशाली विसपुते, शाखा प्रमुख धीरज वाढोणकर, उपशाखा प्रमुख नितेश मिश्रा, नमा शर्मा, माजी शहर प्रमुख नामदेव बर्‍हाटे, जगू खैराडे, अबरार शेख, अशोक जाधव, दिवाकर विसपुते, हेमंत खंबायत, गोलू कापडे, मयूर जाधव, पिंटू गुंजाळ, अनिल चौधरी, मंगेश धुमाळ, धनंजय नाईक, मुकेश सुरवाडे, साईराज कुलकर्णी, केशव पाटील, सागर तायडे, दुर्गेश जाधव, नोमेश राजपूत, कुंदन वानखडे, सरजू कैथवास, मयूर पाटील, पंकज पाटील, मोनू कुर्मी, संदीप मोघे, दिलीप जोशी, सचिन कैथवास, दीपक सोनवणे, आर्यन पाटील, बाबू शेपर्ट, महेंद्र आलुवालिया, बबलू वर्मा, मनीष शर्मा व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

Copy