भारत वि.ऑस्ट्रेलिया कसोटी: भारतीय संघ अॅडलेडमध्ये दाखल !

0

अॅडलेड- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान २०-२०, एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळवले जात आहे. : भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी अॅडलेड येथे दाखल झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी ६ ते १० डिसेंबर या कालावधीत अॅडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेतील बरोबरीनंतर भारतीय संघ सराव सामन्यासाठी सिडनीतच मुक्कामाला होता. चार दिवसीय सराव सामना अनिर्णीत राखल्यानंतर भारतीय संघ अॅडलेड येथे दाखल झाला आहे.

Copy