भारत वि.ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियाची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी

0

सिडनी-भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि निर्णायक ट्वेन्टी-20 लढत आज होत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाच षटके संपली असून ऑस्ट्रेलियाची ४० वर ० गडी बाद अशी स्थिती आहे.

कर्णधार आरोन फिंच आणि डी.शोर्ट प्रथम सलामीला आले आहे.

Copy