भडगाव येथील ७ व्यक्ती कोरोना बाधित; जिल्ह्यातील एकूण रुग्ण ४९९

0

जळगाव : जळगाव रावेर, भडगाव, धरणगाव येथे स्वॅब घेतलेल्या 64 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.

यापैकी 57 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 7 व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या सातही व्यक्ती भडगाव येथील आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 499 इतकी झाली आहे.

Copy