भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी

0

भुसावळ। राजस्थानी विप्र नवयुवक मंडळातर्फे भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त राममंदिर परिसरात कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी नवयुवक मंडळाचे अध्यक्ष विनोद शर्मा होते. पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

यानंतर कारागृह अधिक्षक जितेेंद्र माळी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी राधेश्याम लाहोटी, जे.बी. कोटेचा, अ‍ॅड. गोकुळ अग्रवाल, शामसुंदर चौबे, जे.पी. शुक्ला, विनोद शर्मा, मोहन शर्मा, नितीन शर्मा, नवीन शर्मा, दिपक शर्मा, डॉ. गिरीश शास्त्री, सत्यनारायण शर्मा, राजेश शर्मा, निरज तिवारी, ब्रिजमोहन शर्मा, डॉ. नंदकिशोर पुरोहित, प्रविण जोशी, कैलास उपाध्याय, संतोष तिवारी, अ‍ॅड. राजेश शर्मा, मनिष तिवारी, निलेश जोशी, नंदकिशोर जोशी, नितीन शर्मा आदी उपस्थित होते.