Private Advt

बोदवड नगरपंचायत ब्रेकिंग : प्रभाग क्रमांक २ मधून राष्ट्रवादीच्या सईदाबी सैयद विजयी

बोदवड  | बोदवड नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात प्रभाग क्रमांक २ मधून  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सईदाबी सैयद यांचा विजय झाला आहे.

सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. यात प्रभाग क्रमांक २  मधुन राष्ट्रवादीच्या सईदाबी सैयद यांना विजय मिळाला. त्यांना ५५१ मते मिळाली. तर शिवसेनेच्या साफिनाबी खुरेशी यांना यांना २११  आणि भाजपच्या जाफिया मुसलमान यांना १०६ मते मिळालीत.