Private Advt

बोदवड नगरपंचायत ब्रेकिंग : राष्ट्रवादीच्या योगीता खेवलकर विजयी

बोदवड  | बोदवड नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यात प्रभाग क्रमांक ३ मधून  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या योगीता खेवलकर यांचा विजय झाला आहे.

सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ झाला आहे. यात प्रभाग क्रमांक ३ मधुन राष्ट्रवादीच्या योगीता गोपाळ खेवलकर यांनी विजय मिळविला. त्यांना ४०५ मते मिळाली. तर शिवसेनेच्या सुजाता खेवलकर यांना ३८५ आणि भाजपच्या कविता जैन यांना १६४ मते मिळालीत.