बोदवडला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0

बोदवड : शहरातील अल्पवयीन मुलीचा भंग केल्याची घटना 8 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी मोहन रामधन शहापुरेविरुध्द बोदवड पोलिस गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक भाईदास मालचे, संदीप वानखेडे करीत आहे.

Copy