बीएचआरमध्ये अकराशे कोटींचा घोटाळा; एकनाथराव खडसेंचा आरोप

0

जळगाव: बीएचआर प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची आज सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बीएचआर प्रकरणात अकराशे कोटींचा घोटाळा झाल्याचे आरोप केले आहे. या प्रकरणात अनेक बड्या नेत्यांची नावे लवकरच समोर येतील असा गौप्यस्फोट देखील खडसे यांनी केला आहे. अॅड. कीर्ती पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे, ते देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित केला आहे.

गिरीश महाजन यांचा या प्रकरणाशी संबंध आहे किंवा नाही? हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. लेटर पॅड सापडले याचा अर्थ संबंध आहे असा होत नाही, चौकशीतून सगळे समोर येईल असे खडसे यांनी म्हटले आहे.

Copy