बिग बझारचा पब्लिक हॉलिडे सेल-डील से मनाओ हॉलिडे

0

जळगाव। भारताच्या सर्वात बहुप्रतिक्षित शॉपिंग फेस्टिवलपैकी एक बिग बझारचा पब्लिक हॉलिडे सेल यावर्षी अधिक मोठ्या व उत्तम स्वरुपात परतला आहे, जो देशभरातील त्यांच्या सर्व स्टोअर्समध्ये 29 एप्रिल ते 3 मे पर्यंत सुरु राहणार आहे. पब्लिक हॉलिडे सेल हा पाच दिवसीय मेगा सेल आहे, जो आकर्षक ऑफर्स, मेगा डील्स आणि विविध विभागांमधील उत्पादनांच्या व्यापक रेंजवरील सवलतींचे जम्बो मिश्रण देतो.

4 हजार रुपयांची खरेदीवर 1हजार रु.ची कॅशबॅक
ग्राहकांना बीग बाझार हेच वचन देतो, ते म्हणजे डील से मनाओ हॉलिडे. पब्लिक हॉलिडे सेलमध्ये विविध ऑफर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात ऑर्फसमध्ये कोरियो एलईडी व कोरियो एसींवर फ्लॅट 5,000 रुपयांची सूट आणि फूड व पर्सनल केअरमधील सर्वोत्तम ब्रॅण्ड्सवर 20 टक्यांची सूट यंदाच्या पब्लिक हॉलिडे सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्सपासून घरगुती सजावटीपर्यंत, फूटवेअरपासून पुरुष, महिला व मुलांसाठी पोशाखांपर्यंत आणि कुटूंबातील प्रत्येक सदस्यांसाठी अद्भुत डील्सचा समावेश करण्यात आला आहे.

ग्राहक 4,000 रुपयांच्या खरेदीवर त्यांच्या फ्यूचर पे वॉलेटमध्ये 1,000 रुपयांच्या कॅशबॅकचा लाभ मिळणार आहे. एसबीआय कार्ड वापरकर्त्यांसाठी अतिरिक्त 5 टक्के सूटचा लाभ सुद्धा आहे. बीग बाझारच्या स्टोअर्सना भेट द्या आणि तुमची सुट्टी संस्मरणीय करण्याकरिता आवश्यक असलेल्या प्रत्येक वस्तूवर अद्भुत ऑफर्सचा लाभ घ्या. पब्लिक हॉलिडे सेलमध्ये कुटूंबातील प्रत्येक सदस्याला सुविधा ऑफर करण्याकरिता बोनान्झाचा समावेश असेल.

‘आम्ही आमच्या ग्राहकांसाठी आनंदी व आकर्षक कौटुंबिक शॉपिंग क्षणांची निर्मिती करण्याप्रती कटिबद्ध आहोत. पब्लिक हॉलिडे सेलने ग्राहकांच्या सुट्टीच्या सीजनमधील शॉपिंगमध्ये आकर्षकतेची भर करण्याप्रती असलेल्या आमच्या कटिबद्धतेला वर्धित केले आहे. या सेलला त्यांनी दर्शविलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने या गोष्टीला सिद्ध केले आहे.’
सदाशिव नायक, बिग बझारचे मुख्य कार्यकारी अधिकारी