बालकांचे विविध गुणदर्शन

0

शिरपूर । आर.सी.पटेल मराठी प्राथमिक व्द्यिालयाच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात भव्य रंगमंचावरुन विविध कार्यक्रमांमाधून महाराष्ट्रातील सण व उत्सवांचे दर्शन घडविले. यावेळी वेशभूषा स्पर्धाही घेण्यात आली. बालकलाकारांनी सुंदर कार्यक्रम सादर करुन विविध कलागुणांचे दर्शन घडविले. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी वेशभूषेत सहभाग घेवून सर्व उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.