फुले मार्केटचे सर्व प्रवेशद्वार सील !

0

जळगाव– शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या फुले मार्केट मध्ये व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. दरम्यान, काही दुकाने सील करण्यात आले आहे. वारंवार सूचना दिल्यानंतरही विक्रेते आपली दुकाने थाटत असल्याने उपायुक्त संतोष वाहूळे यांनी मार्केटच्या चहूबाजूने असलेले प्रवेशद्वार पत्रे लाऊन सील केले आहे.

Copy