प्रियांका-निकचे जोधपुरात आगमन, आजपासून लग्नाच्या विधींना सुरुवात

0

मुंबई : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्र आणि अमेरिकन गायक निक जोनस आपल्या लग्नाच्या वऱ्हाडासोबत जोधपुरात दाखल झाले आहेत. निकची फॅमिलीचं ही आगमन झाले आहे. दोघे जोधपुरच्या विमानतळावर दाखल होताच चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली.

जोधपुरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये दोघे लग्नगाठ बांधणार आहे. आजपासून लग्नाच्या विधींना सुरुवात होणार असल्याचे सांगितले जातेय. आज त्या दोघांची मेहंदी असल्याचं म्हंटल जात आहे.

उमेद भवन प्रियांका-निकच्या स्वागतासाठी सज्ज झालं आहे.

Copy