पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठही सेवेतून बडतर्फ

0

पोलिस महासंचालकांचे आदेश

जळगाव – आर के वाईन्स मद्य तस्करी प्रकरणात सहभागात थेट असलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना मंगळवारी पोलिस अधीक्षकांनी बडतर्फ केले व पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ त्यांच्याही बडतर्फ बाबतचा प्रस्ताव पोलिस महासंचालकांकडे रवाना केला होता. त्यानुसार पोलिस महासंचालकांचे स्वाक्षरीचे आदेश रात्री उशिरा प्राप्त झाले. त्यानुसार शिरसाठ यांच्यावरही सेवेतून बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे

28 रोजी रात्री उशिरा पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांना शासकीय सेवेतून बडतर्फ केलेबाबत पोलीस महासंचाकांचे आदेश पोलीस महासंचालक प्राप्त झाले. त्यानुसार 29 रोजी सकाळी शिरसाठ यांना त्यांच्या घरी जावुन आदेश बजावण्यात आले. आदेश बजावले पासून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

Copy