पुन्हा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या बदलीची चर्चा

0

नाशिक-शिस्तप्रिय अधिकारी आणि भ्रष्ट्राचार विरोधी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सध्या नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांची पुन्हा एकदा बदली होण्याची शक्यता आहे. तुकाराम मुंडे यांची बदली होणार असल्याची चर्चा असून एक- दोन दिवसात यासंदर्भातील परिपत्रक काढले जाईल, असे सांगण्यात येत आहे. अद्याप बदलीबाबत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाही, असे तुकाराम मुंडेंनी सांगितले.

Copy