‘पीएसएलव्ही सी 43’ अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण !

0

श्रीहरिकोठा-अंतराळ विश्वात भारताने नवी भरारी घेतली आहे. श्रीहरिकोटा येथून आज इस्त्रोकडून ‘पीएसएलव्ही सी 43’ अंतराळ यानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. याद्वारे ८ देशांचे ३० उपग्रह अवकाशात झेपावले आहे.

Copy