पाणी शुद्धतेच्या कारणास्तव जलतरण तलाव बंद!

0

पिंपरी-चिंचवड : उन्हाळ्राच्रा दिवसांतच शहरातील महापालिकेचे अनेक जलतरण तलाव पाणी अशुद्धतेच्रा कारणामुळे बंद राहण्राचे प्रमाण वाढले आहे. रास पूर्णपणे ठेकेदारांची कार्र प्रवृत्ती जबाबदार असूनही क्रीडा प्रशासनाकडून त्राची रोग्र ती दखल घेतली जात नसल्राने तरण शौकिनांच्रा तसेच अबाल-वृद्धांच्रा आनंदावर विरजण पडत आहे. रामुळे नागरिकांतून संताप व्रक्त होत असून, कामात हलगर्जीपणा करणार्‍या ठेकेदार संस्थांना काळ्रा रादीत टाकण्राची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

शहरात 10 जलतरण तलाव
महापालिकेच्रा क्रीडा विभागांतर्गत शहरात नेहरूनगर, थेरगाव, सांगवी, मोहननगर, प्राधिकरण, कासारवाडी, रमुनानगर, भोसरी, चिंचवडगाव व पिंपळेगुरव आदी ठिकाणी दहा जलतरण तलाव आहेत. पिंपरी व शाहूनगर रेथे नव्राने तलाव बांधण्रात आले असून, तेही लवकरच चालू होतील. रा सर्वच तरण तलावावरील पाणी स्वच्छता करण्राबरोबरच स्नानगृहे, शौचालरांच्रा साफसफाईचे कामकाज ठेकेदार पद्धतीने वरदारनी व सुमित अशा संस्थांना अनेक वर्षांपासून दिले आहे. रामध्रे रमुनानगर, प्राधिकरण, नेहरूनगर, कासारवाडी, सांगवी, चिंचवड रा जलतरण तलावांचे काम वरदारनी संस्थेकडे आहे, तर उर्वरित तलाव सुमित कंपनीकडे आहेत.

क्रीडा विभागाचे दुर्लक्ष
तलावातील पाण्राची व स्वच्छतेची जबाबदारी पूर्णपणे रा ठेकेदार संस्थेकडे असून, रासाठी लागणारे साहित्र तसेच इतर रंत्रणा उभी करणे त्रांना बंधनकारक आहे. परंतु रा कामासाठी आवश्रक असलेले साहित्र ठेकेदार संस्थेकडे नसते; हे वारंवार निदर्शनास आले आहे. रामुळे नेहमीच नेहरूनगर बरोबरच मोहननगर, सांगवी, कासारवाडी व प्राधिकरण रेथील तलाव पाणी अस्वच्छतेमुळे बंद असतात. रामुळे कराराचा भंग होत आहे, तरीदेखील क्रीडा विभागाकडून रा प्रकाराकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मागील वर्षी उन्हाळ्रात पाणी संकटामुळे राज्र शासनाच्रा आदेशानुसार शहरातील सर्वच जलतरण तलाव बंद होते. सध्राही पवना धरणाच्रा खालावत जाणार्‍या पाण्राच्रा पातळीमुळे पुन्हा शहरातील तरण तलाव बंद ठेवण्राची वेळ रेणार असल्राचे बोलले जात आहे. तोपर्रंत नागरिक जलतरण तलावात पोहण्राचा आनंद घेण्रासाठी तलावावर गर्दी करत आहेत; परंतु पाणी अशुद्धतेमुळे त्रांना पोहण्राच्रा आनंदापासून वंचित रहावे लागत आहे.

एका तलावावरीलच साहित्राचा सर्वत्र वापर
जलतरण तलाव स्वच्छतेसाठी लागणार्‍रा साहित्र-साधनांचा अभाव असल्रामुळे पाणी लवकर स्वच्छ करण्रास अडथळा निर्माण होत आहे. तसेच एकाच तरण तलावावरील साहित्र इतरही तलावासाठी वापरले जात आहे. त्रामुळे पाणी स्वच्छ करण्रासाठी विलंब होत आहे. संस्थेकडे मनुष्रबळाची कमतरता असून तलावातील पाणी स्वच्छतेसाठी आवश्रक मोटार पंप, सेक्शन मारण्रासाठी लागणारे साहित्र तसेच इतरही रंत्रणांची वानवा आहे. सर्व तलावावर ठेकेदाराकडून स्वतंत्र साहित्र उपलब्ध करणे करारानुसार बंधनकारक आहे; परंतु संस्थेकडून कराराचा वारंवार भंग होताना दिसत असूनही क्रीडा प्रशासन दुर्लक्ष करत असल्राचे दिसून रेत आहे.