पहूर येथील संतोषी माता नगरात औषध फवारणी

0

पहूर: देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाने खबरदारी घेत आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. कोरोना या संसर्गजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी अरविंद देशमुख, माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे, सरपंच निता पाटील, रामेश्वर पाटील, संजय देशमूख, सचिन कुमावत, भाजपा पहूरतर्फे येथील संतोषी माता नगर येथे सोडीयम क्लोराईडची फवारणी करण्यात आली.

Copy