परिचारिकेचा मृत्यू

0

नागपूर । अहेरी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात एनसीडी विभागात कार्यरत परिचारिका प्रीती आत्राम यांचा रक्ताअभावी मृत्यू झाला. प्रीती आत्राम सिकलसेल या आजाराने ग्रस्त होत्या. रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्त उपलब्ध होते, पण त्यांना वेळेवर रक्त देण्यात आले नाही.