पक्ष्यांसाठी पाण्याची माती भांडे वाटप

0

जळगाव । उन्हाळा सुरु झाला असताना सै.नियाज अली भैया विचार मंच.जळगावच्या वतीने पक्ष्यांसाठी पाण्याची सोय व्हावी या करिता पाण्याची माती भांडे वाटप करण्यात आली.

त्या प्रसंगी अयाज अली नियाज अली,शेख शफी मोहम्मद खान, सुरज गुप्ता, मुकेश परदेशी, दिनेश लखारा, ताज मोहम्मद, अली मोहम्मद, आसिफ खान, आदी उपस्थित होते.