न्युझिलंडकडून ऑस्ट्रेलियाचा धुव्वा; 2-0 ने जिंकली मालिका

0

हेमिल्टन । न्युझिलंड व ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या एक दिवसीय मालिकेत न्युझिलंडने ऑस्ट्रोलिया संघाला 2-0 मालिकेवर आपला कब्जा करित ऑस्ट्रोलिया संघाला धुव्वा उडविला. तिसर्‍या व अंतिम एक दिवसीय सामन्यात न्युझिलंडने नाणेफेक जिकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.रॉस टेलर ने फलंदाजी करतांना विक्रमी शतकी खेळी करत 281 धावा केल्या. या मलिकेत बरोबरी करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रोलियांच्या संघ सामन्यात ऑस्ट्रोलियाचा 24 धावांनी पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रोलियाच्या संघाला टे्ंरट बोल्टच्या गोलंदाजीपुढे नागी टाकावी लागली या सामन्यात त्याने 6 गाडी बाद केले.

रॉस टेलरचे अप्रतिम फलंदाजी करत शतक
नाणेफेक जिकल्यानंतर न्युजीलंडने फलंदाजीचा निर्णय घेतला.फलंदाजीसाठी आलेल्या टॉम लेथम हा शुन्य धावसंख्येवर बाद झाला.त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या ब्रुनली व विलियमसन या जोडी 70 धावसंख्या केली. विलियमसन आऊट झाल्यावर मैदानावर रॉस टेलर आले. त्यांनी अप्रतिम फलंदाजी करत शतक पुर्ण केले. न्युझिलंड संघाने 281 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रोलिया संघाला दिले. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आलेल्या ऑस्ट्रोलिया संघाचे एरॉन फिंच व ट्रेविस हेड यांनी अर्धशतकी खेळी केली.

ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव
सुध्दा ऑस्ट्रोलियाचे फलंदाज न्युझिलंडने दिलेल्या धावांचे लक्ष पुर्ण करू शकले नाही. त्यात न्युझिलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्ड याने ऑस्ट्रोलिया संघाचे 6 फलंदाज तबूत परत पाठिविल्याने न्युझिलंडचा विजयाचा मार्ग सुकर केला. ऑस्ट्रोलिया संघाचा न्युझिलंडने 24 धावांनी पराभव केला. या तीन दिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात न्युझिलंड संघाने 287 धावांचे लक्ष ऑस्ट्रोलियाला दिले होते.मात्र 287 धावांच्या पाठलाग करण्यात ऑस्ट्रोलिया संघ गारद झाला. तर दुसरा सामन्यता आलेल्या पावसामुळे तो रद्द करण्यात आला होता. त्यामुळे अंतिम सामना जिकल्याने न्युझिलंडने या मालिकेत 2-0 ने हि मालिका जिकली.