नेरूळच्या डी.वाय.पाटील रुग्णालयाला भीषण आग

0

मुंबई : नेरूळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात येथे भीषण आग लागली आहे. आगीत कॅम्पसमधील साठवलेल्या साहित्य जाळली आहेत. यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आगीतून उठलेल्या धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Copy