निंभोरासीमच्या दोघा महिलांचे रीपोर्ट पॉझीटीव्ह

3

रावेर : रावेर तालुक्यातील निंभोरासीम येथील दोघा महिला कोरोनाने बाधीत झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. दिवसें-दिवस तालुक्यात कोरोना फैलाव वाढत असून अनेकांच्या काळजीत भर पडली आहे रावेर तालुक्यात निंभोरासीम येथे दोन महिलांना कोरोनाची लागण झाली असून तयातील एक महिला 40 वर्षीय तर दुसरी 23 वर्षीय असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन यांनी दिली.

Copy