नवीन बस स्थानकातील आईस्क्रीमच्या दुकानाला आग

0

हजारांचे नुकसान

जळगाव: शहरातील नवीन बस स्थानकातील एका आईस्क्रीमच्या दुकानाला आज सकाळी १०,३० वा. शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सकाळी साडेदहा वाजता शहर वाहतूक शाखेच्या कर्मचारी सुनिता पाटील यांना बसस्थानकातील दुकानातून धूर येत असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. यावेळी शहर महापालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली.

Copy