Private Advt

नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे पुन्हा एक महिला कोरोना पोझिटिव्ह

0

नंदुरबार। कोरोनाचे पाच रुग्ण बरे होऊन दिलासादायक बातमी मिळाली असतानाच नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथे पुन्हा 68 वर्षाच्या महिलेचा अहवाल कोरोना पोझिटिव्ह आला आहे. ती महिला रुग्ण तळोदा तालुक्यातील बोरद गावातील असून दोन महिन्यांपासून ती जावायाकडे आली होती.