नंदुरबारला कोरोनाचा सहावा बळी !

0

नंदुरबार:  जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 6 झाली आहे. शहरातील सिंधी कॉलनी येथील कोरोना बाधित 67 वर्ष वयाच्या पुरुषाचा सकाळी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.