दोन वर्षांनी दिसली प्रीती जुन्या मित्रासोबत बरोबर

0

इंदौर । आयपीएलच्या 10 सिझनमध्ये किंग्ज पंजाब इलेव्हन संघाने विजयाने सुरवात केली आहे.त्यामुळे पंजाब संघाची मालकीण प्रीती झिंटा खुप आनंदी आहे.याचबरोबर प्रीति झिंटा पुन्हा एकदा चर्चेत आली ती म्हणजे तिच्या जुना मित्रामुळे.आयपीएलच्या इंदौर येथील सामन्यात प्रीती झिंटाला तिचा जुना मित्र नेस वाडिया सोबत दिसली. इदौरच्या होळकर स्टेडियमवरील राइजिंग पुणे सुपरजाइंट संघा विरूध्द सामन्यात दोघांना एकत्र पाहण्यात आले. ते ही दोन वर्षानंतर पहिल्यांच दोघेही एकत्र दिसले आहे.

2014 मध्ये जागा न मिळल्यावरून वाद झाला होता
आयपीएल मध्ये पंजाबचा सामना चेन्नई संघाबरोबर मुंबई येथील वानखेडे स्टेडियम सुरू होता.हा सामना पाहण्यासाठी नेस वाडिया हा आई व भाच्यासोबत स्टेडियमवर आला होता. त्यावेळेस त्याला व्हिआयपी बॉक्समध्ये जागा भेटली नव्हती. यामुळे 10-15 मिनटे वाट पाहावी लागली होती.यानंतर नेस वाडियाने व्हिआयपी बॉक्समध्ये जावून पाहले असता प्रीती झिंटा ही आपल्या मित्रासोबत बसलेली दिसली. त्यावेळेस नेसने प्रीतीला राखीव जागाबद्दल विचारले असता या दोघांमध्ये जोरदार वाद झाला. मात्र तेथे उपस्थित नागरिकांच्या लक्षात येवू नये म्हणून दोघे ही तेथुन बाहेर आले. नेस वाडिया व प्रीति झिंटा आयपीएल च्या किंग्ज इलेव्हन पंजाबचे सह मालक आहे. प्रीती ने 15 जुन 2014 ला वाडियावर आरोप केला होती की 30 मे रोजी वानखेडे स्टेडियम झालेल्या सामन्यातवेळी वाडियाने जबरजस्ती प्रीतिचा हाथ पकडून तिला शिवीगाळ केली.
2005 ते 209 पर्यंत प्रेम होते. प्रीती झिंटा व नेस वाडिया याच्या 4 वर्षापर्यत प्रेम प्रकरण होते.ते 2005 मध्ये फेब्रुवारी एकत्र होते. मे 2009 प्रेम तुटल्याच्या बातम्या आल्या. मात्र दोघांनी यावर कधीच जाहिररित्या बोलल्या नाही. त्याचे प्रेमप्रकरण तुटण्यामागील कारण आहे नेस वाडियाची आई. जरी ते दोघे एकत्र दिसत असले तरी त्यांनी दोघांकडे पुर्वीप्रमाणे संबंध दिसत नाही आहे.कारण नेस वाडिया व प्रीती झिंटा याच्यातील प्रेम प्रकरण तुटले असे संकेत मिळत आहे.