दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

0

जळगाव:येथील कोविड 19 रूग्णालयात आज दोन कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अडावद ता. चोपडा येथील 55 वर्षीय पुरूषाचा व पाचोरा येथील 56 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधित मृतांची संख्या बारा झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.