दुरांतो एक्स्प्रेसला जबलपूर स्थानकावर प्रायोगिक थांबा

0

भुसावळ- रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 12293 व 12294 अप-डाऊन एलटीटी-अहमदाबाद व अहमदाबाद-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेसला प्रायोगिक तत्वावर जबलपूर रेल्वे स्थानकावर 5 ऑक्टोबर ते 1 एप्रिल दरम्यान एलटीटीपासून तसेच अहमदाबाद ते एलटीटी दरम्यान जबलपूरसाठी 2 ऑक्टोबर ते 30 मार्च दरम्यान दहा मिनिटांचा थांबा देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.