मुंबई (प्रतिनिधी) – भारतातील स्क्वॅशची टॉप खेळाडू, माजी मॉडेल सौंदर्यवती व क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांची पत्नी दीपिका पल्लीकल वर्ल्ड स्क्वॅश स्पर्धेसाठी पॅरिसला रवाना झाल्याचे समजते. हा खेळ भारतात लोकप्रिय करण्यासाठी दीपिका पल्लीकल हिचे मोठे योगदान आहे. त्याच्या सौदर्यकडे पाहून अनेक जण या खेळाकडे वळले आहे. दीपिकाने 12 व्या वर्षी लंडनला पहिली आंतरराष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धात खेळून आपल्या खेळाच्या कारर्किदाला प्रारंभ केला होता. तिने वर्ल्ड रँकिंगमध्ये पहिल्या टॉप टेनमध्ये स्थान पटकविण्याचा मान सुध्दा तिच्या नावावर आहे. अर्जुन अॅवॉर्ड मिळविणारीही ती पहिली महिला आहे. मॉडले या प्रोमेशन मध्ये तिची कारकीद चांगलीच गाजलेली आहे. तमीळ चित्रपटसृष्टीकडून अनेकदा चित्रपटाच्या ऑफर्स आल्या होत्या. तिने खेळाला प्राधान्य दिल्याने चित्रपटाच्या
ऑफर्स नाकारल्या.
Next Post