दीपिकाने केला अनुष्काचा लूक कॉपी ?

0

मुंबई : दिपवीर म्हणजेच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे नुकतेच बंगळूरुमध्ये लग्नाचे रिसेप्शन पार पडले. या दांपम्त्याचा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. मात्र, दीपिकाने रिसेप्शनमधील अनुष्काचा लूक कॉपी केल्याची चर्चा सुरु आहे.

रिसेप्शनमध्ये दीपिका गोल्डन कलरची साडी आणि ग्रीन कलरच्या ज्वेलरीमध्ये दिसली. तर रणवीर ब्लॅक कलरच्या शेरवाणीत पाहायला मिळाला. दीपिकाने परिधान केलेली साडी तिची आई उज्वला पदुकोण यांनी भेट दिली आहे. मात्र, सोशल मीडियावर या लूकची तुलना अनुष्काच्या लूकशी होतं आहे.

अनुष्काच्या साडीचा रंग भलेही वेगळा असला तरी लूक पूर्णपणे कॉपी केल्याची चर्चा सुरु आहे.

Copy